महाराष्ट्र कांदा बाजारभाव १४-४-२०२४

राम राम शेतकरी मित्रांनो ! आज आपण राज्यातील आजचे कांदा बाजारभाव 2024 माहिती जाणून घेणार आहोत
(शेतकरी बांधवानो सविस्तर भाव जाणून घेण्यासाठी पेज झूम करा अथवा याच पानावरील उजव्या बाजूस स्क्रोल करावे सर्व भाव दिसतील )
महत्वाची सूचना – शेतमाल बाजारात घेऊन जाताना तुमच्या परिसरातील बाजार समितीशी संपर्क साधावा.

शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
14/04/2024
राहता क्विंटल 2625 200 1700 1100
जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 6518 900 1710 1350
पुणे लोकल क्विंटल 17861 500 1500 1000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 32 800 1500 1150
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 28 1100 1300 1200
पुणे-मोशी लोकल क्विंटल 785 200 1400 800
मंगळवेढा लोकल क्विंटल 9 700 1400 1170

Leave a Comment